Surprise Me!

धर्मांतरानंतर वसीम रिझवींचं नामांतरण, थेट हिंदू नाव ठेवल्याने चर्चांना उधाण! | Sakal Media |

2021-12-07 1,222 Dailymotion

६ डिसेंबरला वसीम रिझवींनी इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला. यानंतर त्यांनी स्वत:चं नावही बदललंय. त्यामुळे यापुढे रिझवींना जितेंद्र नारायण सिंह त्यागी या नावाने ओळखलं जाणार आहे. त्यांनी धर्माप्रमाणेच नावही बदललं. त्यामुळे पुन्हा काही इस्लामी कट्टरपथीयांनी त्यांना वादात गोवण्याचा प्रयत्न केलाय. यामुळे रिझवी हे काँट्रोव्हर्सीत आले आहेत.<br />#vaseemrizvi #islam #hindu #quran #sakal #supremecourt

Buy Now on CodeCanyon